Sunday, November 23, 2008

ऐ अवधूतदादा, बरा आहेस ना !

आताच झी सारेगामा लिटिल चैम्प्सचा भाग पाहिला, यात शंकर महादेवन हे मान्यवर परीक्षक होते । या भागात आधी हिन्दी गाणी आणि नंतर मराठी गाणी अश्या दोन फेरया झाल्या । एकेका स्पर्धाकानी अशी काही गाणी म्हंटली की त्याला काही तोड़ नाही .

हा एक असा कार्यक्रम आहे जो कुठल्याही संगीतरसिकानी चुकवता कामा नये.


This page is powered by Blogger. Isn't yours?